टीप: अर्ज भरताना फॉर्म मराठी भाषेत भरलेला असणे अनिवार्य आहे.
महत्वाच्या सूचना :
पात्र उमेदवारांनी आपले अर्ज तसेच आवश्यक कागदपत्रांची छायांकित प्रत ३१/१०/२०२५ पर्यंत बँकेच्या मुख्य कार्यालयात प्रत्यक्ष किंवा कुरिअर / हस्तोद्वारे सादर करावेत.
बँकेचा पत्ता :
दि. चिखली अर्बन को-ऑप. बँक चिखली, “सहकार समृद्धी”, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी मार्ग, मुख्य कार्यालय, चिखली, जि. बुलढाणा – ४४३२०१ (महाराष्ट्र)