दि चिखली अर्बन को-ऑप. बँक लि. चिखली येथे करार पद्धतीने खालील पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
| पदाचे नाव | पदसंख्या | पात्रता |
|---|---|---|
| सुरक्षा रक्षक | २ जागा | बंदुक परवाना असणे अनिवार्य. माजी सैनिक / माजी सुरक्षा दल / माजी सैनिक बल / माजी होमगार्ड (स्वतःची बंदुक असल्यास प्राधान्य). |
पात्र उमेदवारांनी आपले अर्ज तसेच आवश्यक कागदपत्रांची छायांकित प्रत ३१/१०/२०२५ पर्यंत बँकेच्या मुख्य कार्यालयात प्रत्यक्ष किंवा कुरिअर / हस्तोद्वारे सादर करावेत.
दि. चिखली अर्बन को-ऑप. बँक चिखली,
“सहकार समृद्धी”, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी मार्ग,
मुख्य कार्यालय, चिखली, जि. बुलढाणा – ४४३२०१ (महाराष्ट्र)
📞 दूरध्वनी: ०७२६४–२४२१३१
📱 मोबाईल: ८६२३९ ०४२३०